

national party priority on EVM voting machine
Esakal
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक नियमात बदल करण्यात आलाय. याबाबत राज्याच्या ग्रामविकास खात्याकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ईव्हीएम मशिनवर उमेदवारांचे क्रम हे राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष आणि त्यानंतर अपक्ष उमेदवार असा असे असणार आहेत. या क्रमानेच उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.