Tulja Bhavani Temple : ‘पुढील दोन वर्षांत तुळजापूरचा कायापालट’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजाभवानी मातेच्या विकास आराखड्यास मान्यता दिली असून, तांत्रिक दोष दूर करून महत्त्वाच्या कामांसाठी तातडीने निधी वितरित केला जाईल.
तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या विकास आराखड्यास मान्यता दिलेली आहे. यातील जे तांत्रिक दोष आहेत ते दूर करू. यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी वितरित करण्यात येईल.