शेतकरी संपाचा गांभीर्याने विचार करा- शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

पुणेः शेतकरी मी आता काही पिकवणार नाही या निष्कर्षाप्रत येतो, ही लहान गोष्ट नाही. याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे, असे माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज (गुरुवार) ट्विटरवरून म्हटले आहे.

Web Title: farmer strike and sharad pawar twitter