शेतकऱ्यांनो सावधान! PM Kisanचा 24वा हप्ता येण्याआधी ‘ही’ एक गोष्ट तपासा, नाहीतर लाभापासून मुकाल

PM Kisan Yojana Update: ऑक्टोबर महिन्यात पीएम किसान योजनेचा २४वा हप्ता जमा केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र हा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
PM Kisan Yojana Update

PM Kisan Yojana Update

ESakal

Updated on: 

पीएम किसान सन्मान निधीच्या २४ व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जून महिन्यात महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्यांना 'पीएम किसान योजने'अंतर्गत ६ हजार रुपये दिले जातात. हे पैसे चार महिन्याच्या अंतरात २००० रुपये असे दिले जाते. आतापर्यंत या योजनेतील २३ हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर २४वा हप्ता कधी येणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असताना याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com