
ajit pawar devendra fadnavis eknath shinde
esakal
यावर्षी महाराष्ट्रात प्रचंड पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जमीनदेखील खरडून निघाली. सरकारने नुकताच काढलेल्या शासन निर्णयामध्ये नुकसानीत शेतकऱ्यांसाठी १३ कोटींची मदत जाहीर केली, पण या मदतीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण या मदतीत शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. नेमकी सरकारने किती मदत केली आणि कशी केली हे सविस्तर समजून घेऊया...