FDA Action: राज्यात एफडीएची धडक कारवाई! ३३ जणांना अटक; २७ आस्थापनांना लावले सील

Maharashtra FDA Action: राज्यात एफडीएची धडक कारवाई केली आहे. राज्यात विविध ठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ३३ जणांना अटक करण्यात आली आहे.
FDA Action

FDA Action

ESakal

Updated on

मुंबई : राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ, प्रतिबंधित गुटखाविक्री आणि अस्वच्छ पद्धतीने अन्न उत्पादन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम राबवत कारवाई केली आहे. राज्यभरातील विविध ठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ३३ जणांना अटक, तर २७ आस्थापनांना सील करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com