

'One particular section favoured in judiciary!' Former CJI Bhushan Gavai writes to President.
Sakal
देशाच्या उच्च न्यायव्यवस्थेतील नियुक्ती आणि बदल्यांमध्ये एका विशिष्ट समाजाला झुकते माप दिले जात असून ओबीसी, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अल्पसंख्याक आणि महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नसल्याचा गंभीर आरोप माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केला आहे.