
घाटकोपरमधील मनसे कार्यकर्त्यांने शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश झाला आहे. यानंतर उद्धव ठाकरेंन माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. तर यावर राज ठाकरेंच्या मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.