Gauri Garje Case : गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात धक्कादायक दावा ! दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंग सापडताच नवऱ्याने स्वत:वर ब्लेडने वार केले अन्...

Anant Garje News : नातेवाईकांनी असा दावा केला की अनंत गर्जेंनी वादादरम्यान स्वतःच्या हातावर ब्लेडने वार केला होता.गौरीच्या वडिलांकडे अनंत गर्जे व दुसऱ्या महिलेच्या चॅटचे पुरावे असल्याचं सांगितलं जात आहे.अनंत गर्जे व इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Photo shows the residence and investigation site connected to the Gauri Garje death case in Mumbai, where police and family members revealed new allegations and digital evidence.

Photo shows the residence and investigation site connected to the Gauri Garje death case in Mumbai, where police and family members revealed new allegations and digital evidence.

esakal

Updated on

भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांचीं पत्नी डॉ.गौरी गर्जे यांनी मुंबईतील राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान गौरीच्या नातेवाईकांनी तिची ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com