cm devendra fadnavis
sakal
जागतिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील उद्योजकीय कौशल्य अग्रेसर राहावे, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ग्लोबल इम्पॅक्ट फोरमचे (जीआयएफ) उद्घाटन झुरिक येथे थाटामाटात करण्यात आले. एपी ग्लोबाले आणि ‘सकाळ माध्यम समूहा’ने या फोरमची स्थापना केली आहे.
या उद्घाटनसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित होते. उद्घाटनानंतर ‘सकाळ माध्यम समूहा’मार्फत त्यांची मुलाखत घेण्यात आली. राज्याची अर्थव्यवस्था पाच वर्षांत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल, असे या वेळी मुख्यमत्र्यांनी सांगितले. मुलाखतीचा संपादित अंश...