Gold Price Hike : सोन्यात एका दिवसात १५०० रुपयांची वाढ

Gudi Padwa Effect : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ₹१,५०० वाढून ₹८९,५०० वर गेला आहे, तर चांदी ₹१,०२,००० प्रति किलोवर पोहोचली आहे.
Gold Price Hike
Gold Price Hike Sakal
Updated on

जळगाव : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोने, चांदीच्या भावात वाढ होत आहे. आज सोन्याच्या भावात अचानक १५०० रूपयांची प्रतिदहा ग्रॅममागे वाढ झाली. तर चांदीच्या भावात एक हजाराची वाढ झाली. आज सोने ८९ हजार ५०० (प्रतिदहा ग्रॅम, विना जीएसटी) तर चांदी १लाख २ हजार प्रती किलो (प्रती किलो, विना जीएसटी) वर पोचले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com