
Summary
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा जयंत पाटील यांच्यावर खालच्या शब्दांत टीका केली.
आरेवाडी येथील कार्यक्रमात पडळकर यांनी पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका केली.
पडळकर म्हणाले की, जयंत पाटील यांनी त्यांना मंगळसूत्र चोर म्हटल्याचे वक्तव्य केले.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा अतिशय खालच्या शब्दांत टीका केला आहे. ते आरेवाडी येथे एका कार्यक्रमात बोलत असताना पाटील यांच्यावर टीका केली. पडळकर यांनी याआधीही टीका केली होती, त्यावेळी जयंत पाटील यांनी कोणतेही प्रत्युत्तर दिले नव्हते. ते आता काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.