ऐतिहासिक निर्णय! छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'या' किल्ल्यांवर संशोधन होणार; सरकारची मोठी घोषणा

Forts research project: छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी सरकारने ५० लाख रुपयांचा निधी आणि ४ किल्ल्यांवरील संशोधनासाठी मुंबई विद्यापीठांतर्गत स्वतंत्र केंद्र मंजूर केले.
Maharashtar Forts research

Maharashtar Forts research

ESakal

Updated on

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी सरकारने ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. संस्कृती विभागाचे मंत्री आशिष शेलार यांनी सादर केलेल्या या प्रस्तावाला आता सरकारी मान्यता मिळाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com