ST Bus: एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार? निधी देण्यास सरकारचा नकार, नेमकं कारण काय?

MSRTC Employees Salaries: एसटी महामंडळाला निधी देण्यास सरकारने नकार दिला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
MSRTC Government Funds

MSRTC Government Funds

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्र एसटी महामंडळाला शासनाच्या अर्थ खात्याने मोठा धक्का दिला आहे. आतापर्यंत आर्थिक तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला राज्य शासनाकडून निधी दिला जात होता. परंतु आता हा निधी शासनाकडून दिला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी याचा फटका एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावर पडण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com