Ladki Bahin Yojana Updates
esakal
येत्या आठ दिवसांत लाडकी बहीण योजनेचा ₹१५०० हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केवायसी प्रक्रिया काही काळासाठी थांबवली आहे.
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लाभार्थी महिलांना हप्ता मिळेल अशी शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याची आतुरता लागली आहे. ऑक्टोबर महिना संपण्यास काहीच दिवस बाकी असतानाही अनेकांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले (Government Women Scheme) नाहीत. मात्र, लवकरच या योजनेचा हप्ता मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.