Government Schools in Maharashtra: सरकारी शाळा बंद करण्याचा घाट; अभिजित दीपकेंची टीका; ‘सरकारी स्कूल ठीक करो’ अभियान सुरू

‘Sarkari School Theek Karo’ Campaign Launched in Maharashtra: हिंगोलीतील जिल्हा परिषद शाळेच्या स्थितीवर टीका करत अभिजित दीपके यांनी स्वातंत्र्यदिनापासून ‘सरकारी स्कूल ठीक करो’ अभियान सुरू केले.
Government Schools in Maharashtra: सरकारी शाळा बंद करण्याचा घाट; अभिजित दीपकेंची टीका; ‘सरकारी स्कूल ठीक करो’ अभियान सुरू
Updated on

हिंगोली: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अभिजित दीपके यांनी शनिवारी (ता. १५) राज्यभरात ‘सरकारी स्कूल ठीक करो’ या अभियानाची सुरवात केली. या अभियानाचा प्रारंभ त्यांनी त्यांच्या मूळ गावी, म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेतून केला. यावेळी त्यांनी शाळेतील विदारक स्थितीवर आणि सरकारच्या शिक्षण धोरणांवर टीका केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com