

Free Electricity Scheme
ESakal
मुंबई : वाढत्या महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर पाहता सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. यामुळे सर्वसामान्यांसह गोरगरिबांना जीवन जगताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र अशातच वीज ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.