डॉक्टरांच्या अस्पष्ट प्रिस्क्रिप्शनवर महायुती सरकारची कडक भूमिका; स्वच्छ हस्ताक्षर अनिवार्य करण्याची तयारी, रुग्णसुरक्षेसाठी मोठा निर्णय

Doctors illegible handwriting: अस्पष्ट हस्ताक्षरामुळे डॉक्टर चुकीची औषधे लिहून देत असल्याच्या तक्रारींवर राज्य सरकारने कडक कारवाई केली आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांना सुवाच्य प्रिस्क्रिप्शन लिहिण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
Doctors illegible handwriting

Doctors illegible handwriting

ESakal

Updated on

रुग्णांना त्यांच्या अस्पष्ट आणि समजण्याजोग्या हस्ताक्षरामुळे डॉक्टर चुकीची औषधे लिहून देत असल्याच्या तक्रारी राज्य सरकारने गांभीर्याने घेतल्या आहेत. डॉक्टरांना आता स्पष्ट आणि सुवाच्य हस्ताक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहावे लागतील, जेणेकरून ते समजण्यास सोपे होईल आणि औषधांबाबत कोणताही गैरसमज टाळता येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com