

Maharashtra Gram Panchayat elections
ESakal
राज्यातील आरक्षणाशी संबंधित मुद्द्यांमुळे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आधीच पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार आहे त्यांच्या निवडणुका देखील किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात येणार आहेत. राज्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी १४,२३७ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पुढील वर्षी संपणार आहे.