Gudi Padwa 2025 : राज्यात गुढीपाडवानिमित्ताने मोठा उत्साह; तुळजाभवानीच्या कळसावर उभारली महाराष्ट्रातील पहिली गुढी

Gudi Padwa : साडेतीन मुहुर्तांपैकी एक महत्वाचा सण गुढी पाढवा राज्यात उत्साहात साजरा केला जात आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा पहिला दिवस आणि त्यामुळे पहिला सण आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नव्या गोष्टींना सुरूवात केली जाते.
Gudi Padwa 2025 : राज्यात गुढीपाडवानिमित्ताने मोठा उत्साह;  तुळजाभवानीच्या कळसावर उभारली महाराष्ट्रातील पहिली गुढी
Updated on

साडेतीन मुहुर्तांपैकी एक महत्वाचा सण गुढी पाढवा राज्यात उत्साहात साजरा केला जात आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा पहिला दिवस आणि त्यामुळे पहिला सण आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नव्या गोष्टींना सुरूवात केली जाते. नववर्षाची महाराष्ट्रातील पहिली गुढी तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या कळसावर उभारण्यात आली. विधिवत पुजाकरत देवीच्या महंत, पुजाऱ्यानी गुढी उभारली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com