
Controversy Erupts as Gunratna Sadavarte Links Himself with Shinde and Godse Ideals
Esakal
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला अनेक प्रश्न विचारले होते.निवडणूक आयोगाकडे मतदार यादीतील त्रुटींबाबत चर्चाही केली होती. यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री करत टीका केली. आता या मिमिक्रीवरून राज ठाकरे यांच्यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केलीय. त्यावेळी नथुराम गोडसेच्या विचारांशी जुळणारा आपला डीएने असल्याचं विधान सदावर्ते यांनी केलंय.