हनुमानजयंतीनिमित्त घ्या पुण्यातील दक्षिणमुखी मारूतीचे दर्शन (व्हिडिओ)

टीम ई सकाळ
मंगळवार, 11 एप्रिल 2017

आज 'ई सकाळ'च्या फेसबुक पेजवर पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील दक्षिणमुखी मारूती मंदिरातील मारूती जन्मोत्सव "लाईव्ह व्हिडिओ'द्वारे प्रक्षेपित करण्यात आला होता.

पुणे : आज (मंगळवार) देशभर हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. आज पहाटे मारूती मंदिरांमध्ये मारूतीचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कीर्तन, प्रवचन आणि आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले.

आज 'ई सकाळ'च्या फेसबुक पेजवर पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील दक्षिणमुखी मारूती मंदिरातील मारूती जन्मोत्सव "लाईव्ह व्हिडिओ' प्रक्षेपित करण्यात आला होता. तो येथे देत आहोत -

Web Title: Hanuman Jayanti festival in Pune facebook Video