Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

Harshvardhan Sapkal vs Devendra Fadnavis over Tipu Sultan remark : टिपू सुलतानबाबत केलेल्या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. त्याला आता हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Harshvardhan Sapkal vs Devendra Fadnavis over Tipu Sultan remark

Harshvardhan Sapkal vs Devendra Fadnavis over Tipu Sultan remark

esakal

Updated on

Sapkal alleges BJP hypocrisy in Tipu Sultan controversy; challenges Fadnavis with documentary evidence : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानबाबत केलेल्या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. हजारो-लाखो हिंदूंची हत्या करणाऱ्या टिपू सुलतानाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करून दोघांनाही समान सन्मान द्यावा, असे म्हणणे म्हणजे लांगूलचालन असल्याचं ते म्हणाले होते. या टीकेला आता हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com