Rain Alert in Maharashtra : विदर्भासह कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'येलो अलर्ट' जारी

IMD issues heavy rain alert in Konkan, Ghat regions and Vidarbha : मागच्या २४ तासांत कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथ्यावरील शिरगाव येथे १६० मिलिमीटर, आंबोणे येथे १५० तर दावडी येथे १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
 Rain Alert in Maharashtra
Rain Alert in Maharashtraesakal
Updated on

Pune, Satara Ghats on Orange Alert; Heavy Rain Expected in Konkan, Vidarbha – IMD Warns Citizens to Remain Alert : गुरुवारी कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाने हजेरी लावली. आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. अशात पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत. आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या ठिकाणी हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com