Maharashtra Heavy Rain : नगर, मराठवाड्यात धुमाकूळ! मुंबई आणि पुण्यातही परतीच्या पावसाचा जोर

मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत विश्रांती घेतलेल्या पावसाने आज मराठवाडा, अहिल्यानगर, सांगली या भागाला झोडपून काढले.
pune solapur highway road rain water

pune solapur highway road rain water

sakal

Updated on

बीड, अहिल्यानगर, पुणे - मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत विश्रांती घेतलेल्या पावसाने आज मराठवाडा, अहिल्यानगर, सांगली या भागाला झोडपून काढले. तर, मुंबईसह कोकण, पुणे, विदर्भ या भागांमध्येही पावसाचा जोर होता. बीडमध्ये अतिवृष्टी झाल्याने बिंदुसरा नदीने पातळी ओलांडली आहे तर, अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातही पावसामुळे हाहाकार उडाला. मुंबईमध्ये दिवसभर पडलेल्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे खरीप हंगाम वाया गेल्याने सरकारने शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com