Devendra Fadnavis
sakal
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शनिवारी रात्री उशिरापासून मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे समस्या वाढल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पाऊस आणि पूर परिस्थितीबाबत जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.