गेल्यावेळी मुंबईत धिंगाणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Hindustani Bhau on Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले असून हिंदुस्थानी भाऊने त्यांच्यावर जोरदार टीका केलीय. गेल्यावेळी जिंकलो म्हणालात पण तुमच्याच शिकलेल्या लोकांचे ऐकले नाहीत असंही हिंदुस्थानी भाऊने म्हटलंय.
Hindustani Bhau Questions Jarange Protest During Ganeshotsav

Hindustani Bhau Questions Jarange Protest During Ganeshotsav

Esakal

Updated on

मराठा आरक्षणासंदर्भात प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या १९ दिवसांपासून उपोषण करत आहेत. मुंबईत आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी ते मुंबईला जाण्यासाठी निघाले आहेत. उपोषणामुळे प्रकृती खालावली असताना त्यांनी उपचारालाही नकार दिला आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा एकदा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊ याने निशाणा साधला आहे. जरांगेंच्या उपोषणाबाबत त्याने वादग्रस्त विधान केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com