

Maharashtra 10th Result 2026 OUT: How To Check Marksheet On DigiLocker
sakal
SSC Result 2026 Download Marksheet on DigiLocker & Umang App : 10वीच्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची अखेरची प्रतीक्षा संपली असून महाराष्ट्र SSC बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांची पहिली धाव अधिकृत वेबसाइटकडे असते, पण वेबसाइट स्लो होणं किंवा न उघडणं ही समस्या अनेकदा येते.
अशा वेळी DigiLocker आणि UMANG हे दोन सोपे आणि उपयुक्त पर्याय विद्यार्थ्यांसाठी खूप मदतीचे ठरतात. मोबाईलवरून काही मिनिटांत निकाल पाहण्यासोबतच डिजिटल मार्कशीट डाउनलोडही करता येते. त्यामुळे घरबसल्या सुरक्षित आणि झटपट पद्धतीने तुमचा SSC Result कसा पाहायचा, हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे.