Maharashtra Rain: ३ दिवस धो-धो कोसळणार! पावसाबद्दल मोठी अपडेट, राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Update: पावसाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरत असताना आता पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. मुंबईतील उपनगरात काही भागात पावसाचा सरी कोसळत असून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अशातच राज्यातील विविध विभागांमध्ये पावसाचा जोर आता वाढण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com