Rain Alert : घाटमाथ्यापासून विदर्भापर्यंत मुसळधार पाऊस धडकणार; 'या' 17 जिल्ह्यांत यलो अलर्ट; आजचा दिवस ठरणार धोकादायक?

IMD issues Yellow Alert across Maharashtra : राज्याच्या विविध भागांत आज मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain Alertesakal
Updated on

Maharashtra Rain Alert : भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट (IMD Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. या यादीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाट, कोल्हापूर घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या भागांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com