esakal | सणांच्या तोंडावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर | State govt employees
sakal

बोलून बातमी शोधा

dearness allowance

सणांच्या तोंडावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

sakal_logo
By
रश्मी पुराणिक

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (state govt employees) सणांच्या तोंडावर खुशखबर (Good news) आहे. दसरा-दिवाळीच्या (diwali) तोंडावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (dearness allowance) वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महागाई भत्त्यात तब्बल ११ टक्के वाढीचा निर्णय झाला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्के करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. १ जुलै २०२१ पासून हा वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचा वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत लवकरच आदेश जारी होणार आहे.

loading image
go to top