Latest Marathi news Live Update: पुण्यात नगरसेविकेच्याच भावावर हल्ला
India and Maharashtra Live News Updates : भारत आणि महाराष्ट्र लाईव्ह न्यूज अपडेट्स | राजकारण, अर्थकारण, हवामान, गुन्हे, शिक्षण आणि मनोरंजनाच्या ताज्या घडामोडी
Nashik live : नाशिकमध्ये यांत्रिक मशीन द्वारे कांदा लागवड
कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात बहुतांश शेतकरी नगदी पीक म्हणून कांदा लागवड करीत असतात,सध्या अनेक भागात उन्हाळी कांद्याची लागवड सुरू झाली आहे.