Maharashtra Weather : उत्तरेत थंडीची लाट तर दक्षिणेत पावसाचा कहर; महाराष्ट्रात पुढील तीन दिवस कसे असेल हवामान? जाणून घ्या

India Weather Update देशभरात १८ ते २२ डिसेंबरदरम्यान हवामानात मोठा बदल होण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतात थंडीची लाट, दाट धुके आणि काही ठिकाणी बर्फवृष्टीची शक्यता आहे. सक्रिय पश्चिमी विक्षोभामुळे थंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Adverse weather conditions across India as cold waves hit northern states while heavy rainfall affects southern regions, according to IMD forecasts.

Adverse weather conditions across India as cold waves hit northern states while heavy rainfall affects southern regions, according to IMD forecasts.

esakal

Updated on

Summary

  1. महाराष्ट्रात पुढील तीन दिवस किमान तापमानात फारसा बदल होणार नाही.

  2. त्यानंतर महाराष्ट्रात तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज आहे.

  3. दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू व चेन्नई परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Forecast : देशभरात हवामान झपाट्याने बदलत आहे. भारतीय हवामान खात्याच्या मते, १८ ते २२ डिसेंबर दरम्यान दक्षिण भारतापासून उत्तर भारतात आणि डोंगराळ भागात पाऊस, जोरदार वारे, धुके, थंडीची लाटा आणि बर्फवृष्टी होईल. वाढत्या सक्रिय पश्चिमी विक्षोभामुळे थंडी वाढण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com