

Indian Railway
ESakal
रेल्वेच्या गाड्यांच्या वेळेबाबत व वक्तशीरपणाबाबत संसदीय समितीने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. २०२१-२२ मध्ये रेल्वेचा वक्तशीरपणा ९० टक्के होता, तो २०२३-२४ मध्ये घसरून ७३.६२ टक्क्यांवर आल्याचे सार्वजनिक लेखा समितीने अहवालात म्हटले आहे.