
भारताने दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र केली आहे. त्यामुळे देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करून त्यांना मुख्यालयात बोलावले जात आहे. यामुळे आता अनेक जवान सीमेवर परतत आहेत. यात अनेक जवानांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. लातूरमधील एका जवानाचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.