राज्याचा औद्योगिक विकास घसरला - पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj-chavan
Prithviraj-chavan

पिंपरी - राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यापासून औद्योगिक विकास घसरत चालला आहे. औद्योगिक गुंतवणुकीत राज्य देशात 13 व्या क्रमांकावर जाउन पोहोचले आहे.

सरकारने मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या गप्पा केल्या होत्या. गेल्या चार वर्षामध्ये पुण्यातील औद्योगिक क्षेत्रात 20 हजार 863 जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे, त्यामुळे सरकारने राज्यात 30 लाख रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन दिले होते, त्याचे काय झाले असा सवाल करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारची पोलखोल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com