Who Is IPS Anjali Krishna : अजित पवारांना नडणाऱ्या आयपीएस अंजली कृष्णा कोण? मुरुम उत्खननाविरोधातील कारवाईमुळे चर्चेत

IPS Anjali Krishna vs Ajit Pawar Viral Video : अवैध मुरुम उत्खननाविरोधातील कारवाई थांबवण्याचे आदेश अजित पवारांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला दिले होते. मात्र, अंजली कृष्णा यांनी माझ्या फोनवर कॉल करा, असं स्पष्टपणे सांगितलं होतं.
IPS Anjali Krishna vs Ajit Pawar Viral Video

IPS Anjali Krishna vs Ajit Pawar Viral Video

esakal

Updated on

Viral video shows IPS officer Anjali Krishna refusing Ajit Pawar’s orders to stop action against illegal mining : सोलापूरच्या महिला पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओ अजित पवार महिला अधिकाऱ्याला अवैध मुरुमचे उत्खननाविरोधातील कारवाई थांबवण्याचे आदेश देताना दिसत आहेत. मात्र, अंजली कृष्णा यांनी माझ्या फोनवर कॉल करा, असं स्पष्टपणे सांगितलं. अंजली कृष्णा यांच्या या भूमिकेची सोशल मीडियवर चर्चा सुरु आहे. त्यामुळे अंजली कृष्णा नेमका कोण? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com