

Latest Marathi Live Update News
esakal
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पुढील संचालक निवडीसंदर्भातील महत्त्वाच्या बैठकीला हजेरी लावली. बैठक संपल्यानंतर राहुल गांधी हे निवासस्थानातून बाहेर पडताना दिसले.