Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 13 May 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
maharashtra Latest Marathi News Live Update

maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

Nashik Live : अशोक खरात विरोधात लैंगिक शोषण प्रकरणात ११५० पानांचे दोषारोपपत्र दाखल

अशोक खरात विरोधात दाखल करण्यात आलेल्या लैंगिक शोषण प्रकरणातील पहिल्या दोन गुन्ह्यांमध्ये नाशिक जिल्हा न्यायालयात एकूण ११५० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पहिल्या गुन्ह्यात ७५० पानांचे तर दुसऱ्या गुन्ह्यात ४५० पानांचे दोषारोपपत्र सादर करण्यात आले. १७ मार्च रोजी पहिला गुन्हा दाखल झाला होता आणि त्या प्रकरणात साठ दिवसांच्या कालावधीत दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक होते. विशेष तपास पथकाकडून नाशिक न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com