

Iran Israel war impact on fuel supply
ESakal
इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाला असल्याने राज्य सरकारने खबरदारीचे उपाय केले आहेत. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने विशेष नियम जारी केले आहेत. ज्यामध्ये रुग्णालये, शाळा आणि आश्रम यासारख्या अत्यावश्यक सेवांना गॅस पुरवठ्यात प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.