J Dey case : पत्रकार जे. डे हत्याकांड: मुंबई उच्च न्यायालयाने ४ आरोपींचा जामीन फेटाळला

Mumbai Journalist murder : मुंबई उच्च न्यायालयाने जे. डे हत्याकांडातील चार दोषींचा जामीन आणि शिक्षा स्थगित करण्यास नकार दिला.न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आणि गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठाने "परिस्थितीमुळे दिलासा मिळत नाही" असे स्पष्ट केले.
Bombay High Court denies bail to four convicts in the J Dey murder case; the journalist was shot dead in Powai, Mumbai in 2011, allegedly on orders from underworld don Chhota Rajan.

Bombay High Court denies bail to four convicts in the J Dey murder case; the journalist was shot dead in Powai, Mumbai in 2011, allegedly on orders from underworld don Chhota Rajan.

esakal

Updated on

Summary

  1. चारही आरोपींवर हत्येत वापरलेली शस्त्रे आणि वाहन पुरवल्याचे तसेच कटात सहभागी असल्याचे आरोप आहेत.

  2. ११ जून २०११ रोजी मुंबईतील पवई येथे पत्रकार जे. डे यांची गोळ्या घालून हत्या झाली होती.

  3. छोटा राजनने जे. डे यांनी ‘चिंधी’ म्हणाल्यामुळे सूड म्हणून हत्येचा आदेश दिल्याचे तपासात उघड झाले.

पत्रकार जे. डे हत्याकांडातील दोषींना जामीन देण्यास आणि शिक्षा स्थगित करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की परिस्थितीमुळे दिलासा मिळत नाही. दोषी निलेश शेडगे, सचिन गायकवाड, अभिजीत शिंदे आणि मंगेश आगवणे यांना २०१८ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com