

पनवेल (प्रतिनिधी): सुप्रसिद्ध लेखक व व्याख्याते जगदीश ओहोळ यांचे बेस्ट सेलर 'जग बदलणारा बापमाणूस' पुस्तकाच्या नकली पुस्तकांची विक्री करणाऱ्या एका पुस्तक विक्रेत्यास पनवेल खांदा कॉलनी पोलिसांनी सापळा लावून रविवारी सायंकाळी 7:30 वाजता 125 बोगस नकली पुस्तकांसह ताब्यात घेतले.