Jitendra Awhad Files FIR Against Rupali Thombare : बीडमधील मोर्चानंतर अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या व्हॉट्सअप चॅटचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र, तो स्क्रीनशॉट खोटा असल्याचं सांगितलं जातं आहे. दरम्यान, याप्रकरणी रुपाली ठोंबरे यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.