Sushma Andhare: बीडमधल्या कुंटणखान्यावरुन सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप; सगळे आरोपी 'अंधारे' कसे?

Jyoti Waghmare vs Sushma Andhare: दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी गंभीर आरोप केले आहेत. सातारा प्रकरणात पोलिस काय कारवाई करतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
Jyoti Waghmare

Jyoti Waghmare

esakal

Updated on

Jyoti Waghmare: साताऱ्यातल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाचं नाव पुढे येत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी तसे आरोप करत खळबळ उडवून दिली. अंधारेंच्या आरोपांना शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी उत्तर दिलं. तसेच त्यांनी अंधारेंवर आणखी गंभीर आरोप केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com