Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

Kamalakar Chaskar Honoured for Outstanding Police Service: चास गावचे सुपुत्र आणि ठाणे ग्रामीण पोलिस दलातील उपनिरीक्षक कमलाकर कृष्णाजी चासकर यांना उल्लेखनीय सेवेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले.
Kamalakar Chaskar Police Medal

Kamalakar Chaskar Police Medal

esakal

Updated on

चास: चास गावच्या शिरपेचात मानाचा तुरा, चास गावचे सुपूत्र व ठाणे ग्रामीण मध्ये पोलीस उप निरीक्षक पदावर कार्यरत असलेले कमलाकर कृष्णाजी चासकर यांना केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून १५ ऑगस्ट २०२६ रोजी उल्लेखनीय कामगिरीबद्दल अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले असून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com