TET Exam: टीईटी परीक्षेसाठी कमी संख्या असलेल्या माध्यमाच्या उमेदवारांची परीक्षा केंद्र निश्चित

कमी संख्येच्या बंगाली, कन्नड, तेलगू, गुजराती व सिंधी माध्यमातील १७०१ उमेदवारांसाठी टीईटी केंद्रांची जिल्हानिहाय नियुक्ती; परीक्षा २८ जूनला होणार
TET exam

Exam Center Allocation: MSCE Designates Centers for Low-Enrollment Mediums in MAHA-TET

Sakal
Updated on

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा’ (टीईटी) २८ जून रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी कमी उमेदवार संख्या असलेल्या माध्यमातील एक हजार ७०१ उमेदवारांना परीक्षा केंद्र निश्चित करून देण्यात आली आहेत, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com