KDCC Bank Result : मी कुस्ती मारणारा पैलवान; मंडलिकांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

निकाल जाहीर झाल्यानंतर संजय मंडलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
KDCC Bank Election Result Updates
KDCC Bank Election Result UpdatesEsakal

कोल्हापूर : तालुका आजरा कोल्हापूरच्या जनतेला नुरा कुस्ती आवडत नाही. आम्हीपण नुरा कुस्ती खेळत नाही. मी कुस्ती मारणारा पैलवान आहे. असा टोला खासदार संजय मंडलिक यांनी विरोधकांना लगावला.

सेवा संस्था गटाचे निकाल जाहीर झाल्यानंतर संजय मंडलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी तुमच्या पॅनेलचा पराभव होत आहे ही नुरा कुस्ती होती का असे विचारल्यावर मंडलिक म्हणाले, अद्याप पूर्ण निकाल लागला नाही त्यामुळे आमचं पाण्यात पडले असे म्हणता येणार नाही. (KDCC Bank Election Result Updates)

आवडत नाही म्हणून बँकेसाठी भरभरून मतदान झाले. शाहुवाडी तालुक्यातून रणवीर गायकवाड निवडून आले सत्यजित पाटील यांचा विजय आहे. ते आमचे माजी आमदार आहेत. जोपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होत नाही तोपर्यंत बँक कुणाच्या हातात हे सांगता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com