चंदगड ड्रग्ज प्रकरण: राजकुमार राजहंसला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drug case

चंदगड ड्रग्ज प्रकरण: राजकुमार राजहंसला अटक

मुंबई: कोल्हापूर जिल्ह्यात चंदगडमध्ये 2 कोटी 35 लाख रुपयांचं ड्रग्जच (Kolhapur Chandgarh drug case) प्रकरण आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असणाऱ्या वकील राजकुमार राजहंस याला अटक करण्यात आली आहे. राजकुमार राजहंस हा फरार होता मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) त्याला मालाड परिसरातून अटक केली.

याआधी मुंबईत एका महिलेला आणि चंदगडमधील ढोलगरवाडी गावात असणाऱ्या फार्महाऊसच्या केअरटेकरला अटक करण्यात आली.

हेही वाचा: मोबाइल रिचार्ज कंपनी ते Paytm, अब्जाधीश विजय शेखर शर्मा यांची गोष्ट

ख्रिस्थीना उर्फ आयेशा आणि निखिल लोहार यांच्या अटकेनंतर ड्रग्स फॅक्टरीचा मास्टरमाईड असणाऱ्या वकील राजुलूमर राजहंस यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

loading image
go to top