

Konkan Railway Delay
ESakal
मुंबई : गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असून बाप्पाच्या आगमनासाठी चाकरमानी आपल्या गावच्या दिशेने निघाले आहेत. मात्र गणेशोत्सव तोंडावर कोकण रेल्वेचा बोजवारा उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या उशिराने धावत असून प्रवाशांच्या हाल होत आहेत.