

एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर अडचणीत आलेला कुणाल कामरा मागे हटण्यास तयार नाही. आता त्यांनी शिवसेनेच्या लोकांकडून मिळत असलेल्या धमक्यांवर तीव्र टीका केली आहे. तसेच एकनाथ शिंदेंवर मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे आता पुन्हा त्याच्या अडचणी वाढणार आहेत.